१. प्रतिष्ठानचे नाव श्री गुरुमाउली नित्य माधुकरी अन्नदान सेवा प्रतिष्ठान
२. प्रतिष्ठानची भूतपूर्व ओळख श्री गुरुमाउली साधना मंदिर
३. प्रतिष्ठानची वर्तमान ओळख श्री गुरुमाउली सेवा प्रतिष्ठान
४. प्रतिष्ठानचा पत्ता नवचारी, बागेचीवाडी, अकलूज ४१३१०१ पिन .
ता.माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र
५. धर्मादाय नोंदणी क्रमांक महाराष्ट्र/१९०९/सोलापूर/१९८८ २९ ऑक्टोबर १९८७
६. प्रतिष्ठानचा पॅन नंबर AAATS5573L Date-19/10/1987
७. आयकर कायद्यान्वये ८०G सवलत पत्र क्रमांक  PN/CIT-VI/TECH/804/7/2011-12/216 Date25/04/2013
८. बँकर्स  
  अ) स्टेट बँक ऑफ इंडिया Account No.33065073616 IFSC Code-SBIN0000305
  ब) स.म. शंकरराव मोहिते-पाटील बँक खाते क्रमांक १) ०००००१०१०००७०७७, २) ०००००१०१०००७०७८

ध्येय व उद्धिष्ट

अ) अध्यात्मिक जागृती- श्री संतसेवा, श्री ज्ञानप्रबोधन आरोग्य माधुकरी अन्नदान व प्रासंगिक महाप्रसाद
ब)साधना, सेवा, सत्संग.
क) एकांत, निसर्ग रमणीय परिसर, ग्रंथालय, उपासना स्थळ व कार्यस्थळ दैनंदिनी मधील व उपक्रमातील विविधतेने येणाऱ्या भक्त, भाविक, साधक, योगी, संत यांची नामसाधना व ध्यान माध्यमातून निवास व चहापान, अल्पोपहार व श्री महाप्रसाद सेवा , दक्षिना व वस्त्रदान.
ड) दैनंदिन आरती नंतर माधुकरी अन्नदान.

 

इतर उपलब्धता

अ) उपासना स्थळ –येथे नामसाधन, वैयक्तिक ध्यान स्वाध्याय, वाचन, लिखाण, श्री अभिषेक ध्यान. स्थळ
ब) कार्यस्थळ – सामुदायिक उपासना, सामुदायिक ध्यान, आरती, प्रवचन,कीर्तन, महाप्रसाद, व्याख्यान शिबीर, तत्सम उद्देश असलेल्या संस्थांच्या सभा ,ब्रम्हचैतन्य सत्संग मंडप.
क) श्री संत निवास व साधक निवास.
ड) कार्यालय
इ) ग्रंथालय – अध्यात्म, श्री संत चरित्र, वांङमय व पारायण ग्रंथ.
ई) स्नानगृह व स्वच्छता प्रसाधनगृह.
उ)श्री अन्नपूर्णा.

भावी योजना

अ) ऑडिओ व्हीज्युअल  होम थिएटर प्रबोधन, व्याख्याने,सत्संग श्रवणासाठी
ब) बॅडिंमंटन कोर्ट
मुले,तरुणाई, जेष्ठ नागरिक, महिला यांना सदस्यत्व देवून ठराविक वेळ निच्शीत करून उपयोग
क) ध्यान शिबीर (निवासी) वर्षातून दोन
ख) श्री संत, साधक, भक्त, सेवक निवास
ग) जेष्ठ नागरिकांसाठी जिव्हाळा हे मनोरंजन केंद्र
घ) दैनंदिन सर्वांसाठी अन्नदान महाप्रसाद योजना: सध्या माधुकरी ठराविक वेळी ठराविक पदार्थ व तोही मर्यादित दिला जातो तो सकाळी चहा,अल्पोपहार, दुपारी व रात्री सर्वांसाठी महाप्रसाद
च) अखंड चोवीस तास नामस्मरण चालुठेवून त्या चोवीस व्यक्तींची पूर्ण वस्त्र, निवास, चहा, अल्पोपहार, जेवण व्यवस्था करून दक्षिणा देणे व त्यात इतरानाही हि समाविष्ट करून घेवून त्यांची परमार्थिक गोडी वाढवणे
छ) मुळची संकल्पना ‘साधना मंदिर’ आहे. अत्यंत शांत वातावरणात, पावित्र्य राखून प्रत्येकाची विविध साधना, इतरांना कोणत्याही प्रकारे बाधित न होता इतरानाही त्या साठी उद्युक्त करणे