श्री गुरुकृपा योग |
श्री दत्तात्रेय भगवान हे श्री भगवान महाविष्णूचे अवतार असून देवही आहेत व श्री श्री गुरु हि आहेत
श्री सद्गुरूच हे भगवंतांचे व्यक्त स्वरूप आहे हे शेई गुरुगीता प्रतिपादन करते त्यासच गुरु व परब्रम्ह म्हणतात नवविद्या भक्तीतील प्रथम आठ बाजू द्वैत करून केल्या जातात पण नववी बाजू व्यक्ताव्यक्त अशा स्वरुपाची ओळख करून देतात यात सगुण भगवंताचे प्रेम कायम ठेवून ‘सोहम’ भावाने बाहेर व्यक्त असणारा भगवंत अंतकरणात अशांत रूपाने नसल्याची भावना करावयाची आहे
श्री सदगुरू स्वसामार्थ्याने हि अंतकरनातील ह्याची जागृती करवून देतात याच ठाणदिव्यांच्या प्रकाशात असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममाण होण्याची प्रक्रिया हा ‘श्री ----- होय’
अंतराला विश्वचैतन्यात रममाण ठेवून त्याच्या एकतेची अनुभूती हीच विश्वाची साम्यरसाची दिवाळी एवं अमुतानुभव आहे.
श्री शास्त्रोपातक प्रक्रिया
ऐशी आहे एक प्रक्रिया | आध्यत्मिक गुरु किमया | आत्म ---संक्रमण क्रिया | पद्धती शास्त्र्पाताची ||१|| केवळ शास्त्रीय विवेचन | देवू ना शके अर्जुनाशी समाधान | हे श्री कृष्णासी येत समजून | दिले आलिंगन स्वभाक्ताशी ||२|| पसरोनी बाहू दाक्षेनु | श्री कृष्ण देतपाचे आलिंगन| आपणास ऐसा केला अर्जुन | दिव्या अनुभव देवूनी||३|| वाचेने धरिले मौन | बुद्धी जेथ प्रवेश न | ऐसे जे काही ठिकाण | अर्जुन अनुभविता जाहला ||४|| श्रेष्ठ आत्मानुभव | होताची आनंदाला नरपुंगव | ज्याचे साठी करी माधव | आलिंगनाचे निमित्य ||५|| हृदयाला हृदय मिळाले | ये हृदयाची ते हृदयी घातले | द्वैत न मोडिता होवुनी ठेले | श्रीकृष्ण –अर्जुन एकरूप ||६|| दिव्याने दिवा लागतो | तरी प्रथामाची तैसाची असतो | तैसा शक्ती सेवुनी उना ना होतो | त्यासाची सदगुरू म्हणावे ||७|| अनंत वृत्ती अनंत लहरी | उठता मनात नानापरी | वृत्तीमाधुनी जो दूर करोनी | तोची सत्य सदगुरू ||८|| जे परोक्ष ज्ञान सांगती | मावक्त्याचा बोध करिती | अपरोक्ष अनुभव आणोनी देती | स्व ज्ञान समर्थे ||९|| एखादा योग्यता संपन्न | शिष्यासी भेटतो भगवंत | आध्यात्मिक सामर्थ्य महान | येतसे अंगी तयाच्या ||१०|| ज्ञात्रीपात सामर्थ्य ज्ञान | अंगी कुंडलिनी उत्थान | महायोगी प्रत्यक्ष भगवान | एखादे स्थाळीचे आढळती ||११|| नकळत ---------संचरते | आपोआप इच्छित घडते | श्रद्धा प्रेम असावे पुरते | तरीच अनुभव येयील ||१२|| कधी कराल रोग बारा | वाटते दाखवावे चमत्कारा | परी घटक हा शिद्धी पसारा | साधकाने असावे सावध |