विविध यज्ञयाग प्रसंगी लाभलेल्या वस्तू |
अ) चांदीच्या दोन मोठ्या मुद्रा ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर यांच्या अमृत मोहोत्सवात व सहस्त्र चंद्रदर्शन प्रसंगी पवित्र स्पर्शाने लाभलेल्या
ब) श्री गणेश याग –श्री गणेश मूर्ती
क)वाराणसी येथील श्री अन्नपूर्णा व या मूर्तीस एकत्रित स्पर्शाभिषेक
क) छोटी श्री दत्त मूर्ती श्री सायं दत्त पूजेसाठी वापरात येणारी
ड) श्री शिवलिंग श्री विविध द्रव्यांचा अभिषेक घडलेके रुद्रावर्तनाने पवित्र झालेले
इ) छोटे शिक्के मारलेले : श्री गणेश श्री शतचंडी याग वेळी श्री दत्त, श्री महाविष्णू श्री वैष्णोदेवी दर्शन भेट छोटे निकेलचे शिक्का
ह) चांदीची महिरप, गलथा,पाट, अंदाजे वजन दोन किलो श्री गुरु माउलीच्या उदगाटनवेळी १९७६ साली जामदार कुटुंबियांकडूनश्री वात्थाल्राव दत्तात्रेय जामदार यांनी मुद्दाम करवून घेवून श्री गुरुमाउलीस सुशोबित केले महिरपी वर श्री शक्तीमाता कुंडलिनी चे कोरीव काम आहे